शिरूर नगर परिषद, शिरूर, जि. पुणेमो. 99224 91555
मराठीEnglish
Notices

महत्त्वाच्या सूचना

शिरूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि सार्वजनिक माहिती.

NEWताज्या सूचना आणि जाहिराती
महत्त्वाची सूचना

पाणीपुरवठा वेळेत बदल - शिरूर शहर

टाकीच्या पाईपलाईन कामामुळे काही भागातील पाणीपुरवठा वेळेत तात्पुरता बदल.

शासकीय जाहिराती

मालमत्ता कर भरणा करण्याबाबत सूचना

सन 2026-27 चा मालमत्ता कर वेळेत भरून नागरिकांनी सहकार्य करावे.

सार्वजनिक सूचना

स्वच्छता अभियान - सहभागी व्हा!

शिरूर शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

निविदा / टेंडर

रस्ता दुरुस्ती कामासाठी निविदा आमंत्रण

शहरातील विविध रस्त्यांच्या दुरुस्ती कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.